Weight Loss Using Curd सध्याच्या आधुनिक जीवन पद्धतीमध्ये स्त्री असो किंवा पुरुष या सर्वांपुढे एक मोठी समस्या आहे आणि ती म्हणजे “पोटाची वाढलेली चरबी.” पोटाची वाढलेली चरबी कशी कमी करावी, हा प्रश्न सर्वांसमोरचं असतो. पण त्यासाठी व्यायाम करण्याची इच्छा अनेक जणांची नसते. व्यायाम सुरू केला तरी काही दिवसातचं बंद होतो. मग अशावेळेस तुम्ही तुमच्या आवडीचे आणि टेस्टी पदार्थ खाऊनही पोटाची चरबी कमी करू शकता, वजन नियंत्रणात आणू शकता आणि असाचं एक पदार्थ आहे दही.
आज आम्ही तुम्हाला दही खाऊन पोटाची चरबी कशी कमी करता येईल, याबद्दल सांगणार आहोत.
Weight Loss Using Curd
आपल्या सर्वांनाचं माहित आहे की, दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात. दह्यामुळे मेटाबोलिजम बुस्ट होतं, रोगप्रतिकारक शक्तीही वाढते आणि पचनक्रियाही जलद होते.
असेही अनेक लोक आहेत, ज्यांना दूध आणि दुधापासून बनलेल्या पदार्थांची एलर्जी असते. पण दही आंबवलेलं असतं, त्यामुळे असे लोकही दही खाऊ शकतात.
अशा पध्दतीने दही खा, पोटाची चरबी होईल कमी
पण मुख्य प्रश्न हाचं आहे की, दह्यामुळे वजन कसं कमी होईल ? पोटाची चरबी कशी कमी होईल ? Weight Loss Using Curd तर याचं उत्तर असं आहे की, दही बॅक्टेरिक बॅक्टेरियाद्वारे आंबवलेलं असतं. ज्यामुळे लॅक्टोजचं रूपांतर लॅक्टिक ऍसिडमध्ये होतं.
त्यामुळे जर दही खाल्लं, तर पचन प्रक्रिया जलद होते. दह्यामध्ये कॅलरीही कमी असतात आणि प्रोटीन जास्त असतं. ज्यामुळे दही खाल्ल्यास तुम्हाला लवकर भूक लागत नाही आणि ताकदही मिळते.
साधारणपणे 28 ग्रॅम दह्यामध्ये 12 ग्रॅम प्रोटीन असतं. त्यामुळे लवकर भूक लागत नाही आणि तुम्ही जेवढं कमी खाल, तेवढेचं तुमचं वजनही वाढणार नाही आणि हळूहळू पोटाची चरबी कमी होईल.
ही प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार हिंदी मालिकेत
Weight Loss Using Curd एवढंच नाही तर दही खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाणही कमी होतं. दह्यातील पोषक तत्व पेशीतील पाण्याचं प्रमाण वाढवतं, ज्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होतं.
पण आता मुख्य प्रश्न हाचं आहे की, दह्याचं सेवन कसं करावं, दही कोणत्या पद्धतीने दही खावं ?
अनेक लोक सकाळी व्यायाम करतात आणि त्यानंतर सलाद बनवून खातात. तुम्ही या सलादमध्ये दही टाकून खाऊ शकता.
तसंच तुम्ही एक कप दह्यामध्ये एक चमचा मध टाकूनही खाऊ शकतात.
जसं दही खाण्याच्या अनेक पद्धती आहेत, तसं कसं दही खाऊ नये, हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे. दही खाताना या चुका नक्की टाळा.
सूर्यास्तानंतर रात्रीच्या वेळेस दही खाणं टाळा, फ्रिजमधील जास्त गार दहीही खाऊ नका.
Weight Loss Using Curd जर तुम्ही रोज दही खात असाल, तर त्यात साखर टाकून खाणं टाळा. नाहीतर उगाचचं तुम्हाला शुगरचा त्रास होऊ शकतो.
एकूणचं दही नियमित सेवन करण, हे खूपच फायदेशीर आहे. परंतु अति सर्वत्र वर्जतेय म्हणूनचं योग्य पद्धतीने माहित असायला हवी.
हा Weight Loss Using Curd लेख तुम्हाला फायदेशीर वाटला असेल, तर नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !