झी मराठीची प्रसिद्ध मालिका सातव्या मुलीची सातवी मुलगी सध्या चर्चेत आहे.

आपल्या आगळ्या वेगळ्या कथानकाने या मालिकेने प्रेक्षकांना बांधून ठेवलंय.

परंतु अनेक प्रेक्षकांना या मालिकेतील ट्विस्ट पचनी पडत नाहीयेत आणि ते नाराज आहेत.

अंधश्रध्दाना खतपाणी घालणारी बिनडोक मालिका म्हणून प्रेक्षक टीका करताय.

अनेक प्रेक्षकांनी तर सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिका लवकर बंद करा अशी मागणी केलीये.

आता मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या जेष्ठ अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी खुलासा केला.

ऐश्वर्या नारकर यांनी सांगितलं की लवकरचं या मालिकेत विरोचकाचा मृत्यू होईल.

विरोचकाच्या मृत्यूनंतर मालिकेला अर्थचं रहाणार नाही आणि मालिका बंद होईल.

तर तुम्हाला आवडते का ही मालिका ? मालिका बंद झाल्यावर तुम्ही आनंदी व्हाल की दुःखी ?

निलेश साबळेचा नवीन कॉमेडी शो कलर्स मराठीवर. अधिक माहितीसाठी स्वाईप अप करा.