अनेकांना अंडी खायला खूप खूप आवडतात.

अंड्यामध्ये खूप पोषकतत्वे असतात. जी शरीरासाठी अत्यंत उपयोगी.

आता मार्केटमध्ये पांढरं आणि ब्राऊन रंगाचं अंड दिसतंय.

अनेकांना या दोन्ही अंड्याबद्दल खूप कन्फ्युजन  असतं.

कोंबडी कोणत्या जातीची आहे, यावरून अंड्याचा रंग ठरतो.

पांढरं आणि ब्राऊन दोन्ही अंड्यामध्ये सारखीचं पोषकद्रव्ये असतात.

हो लॅबमधील रिपोर्टनुसार ब्राऊन अंड्यात पोषकद्रव्ये जास्त असतात.

अंडी प्रोटीनचा खूप मोठा स्रोत आहे, तसंच अंडी खाल्ल्याने हाडं बळकट होतात.

आता कोणतं अंड खायचं हा पूर्णपणे तुमचा चॉईस आहे.

अधिक माहितीसाठी स्वाईप अप करा.