अभिनेत्री कविता मेढेकर सध्या तुला शिकवीण चांगलाचं धडा या मालिकेत दिसताय.

चार दिवस सासूचे या मालिकेपासूनचं कविता प्रेक्षकांची फेव्हरेट अभिनेत्री आहे.

नुकतीच त्यांनी झी नाट्य गौरव या पुरस्कारासाठी मुलाखत देत एक किस्सा सांगितलाय.

कविता मेढेकर यांनी सांगितलं की मला मालिका किंवा चित्रपटापेक्षा नाटक रंगभूमी आवडते.

मी आणि प्रशांत दामले एका लग्नाची गोष्ट हे नाटक करत होतो.

तेव्हा मी पहिल्या बाळासाठी प्रेग्नंट राहिले. मातृत्वाचा अनुभव घेण्यासाठी मी

या नाटकातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ज्या दिवशी माझा शेवटचा प्रयोग होता

त्या दिवशी प्रयोग संपल्यावर मी ढसाढसा रडले होते. कारण मी नाटकापासून दूर चालले होते.

एका लग्नाची गोष्ट हे सर्वांचं फेवरेट आणि आयकॉनिक नाटक म्हणून ओळखलं जातं.

श्रीवल्लीचा पुष्पा 2 चित्रपटामधील लूक पाहण्यासाठी स्वाईप अप करा.