अभिजीत खांडकेकर - अभिजीत या मालिकेत मल्हारची भूमिका साकारतोय.

उर्मिला कोठारे - उर्मिला या मालिकेत वैदेही ही भूमिका साकारताना दिसतेय.

अवनी तायवाडे - अवनी या मालिकेत स्वराची भूमिका साकारतेय.

तेजस्विनी लोणारी - ती या मालिकेत मोनिका या भूमिकेत दिसतेय.

अवनी जोशी - ती या मालिकेत पिहूची भूमिका साकारताना दिसतेय.

हार्दिक जोशी - तो या मालिकेत शुभंकर या भूमिकेत आहे.

सचिन देशपांडे - सचिन या मालिकेत विजय या भूमिकेत दिसतोय.

कांचन गुप्ते - त्या या मालिकेत सीमा ही भूमिका साकारताय.

पल्लवी वैद्य - ती या मालिकेत क्षमा हे पात्र साकारतेय.

शैलेश दातार - ते या मालिकेत विक्रम राजाध्यक्ष ही भूमिका साकारताना दिसताय.