सोनी मराठी वाहिनीवर 'तू भेटशी नव्याने' ही नवीन मालिका सुरू होणार

अभिनेता सुबोध भावे हा या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

तो या मालिकेत दोन भूमिकांमध्ये दिसणार आहे.

सुबोध भावे हा विशीतल्या कॉलेज तरुणाच्या भूमिकेतसुद्धा दिसेल.

25 वर्षांपूर्वीच्या सुबोधचं पात्र हे AI टेक्नॉलॉजीच्या मदतीने साकारण्यात येणार आहे

सुबोध भावेसोबत पहिल्यांदाच अभिनेत्री शिवानी सोनार पडदयावर दिसणार आहे

सुबोध आणि शिवानीची जोडी भारी दिसेल यात शंका नाही.

शिवानी सोनार राजा राणीची गं जोडी या मालिकेतून प्रसिद्ध झाली होती.

तिला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक होते.

अधिक माहितीसाठी स्वाईप अप करा.