येऊर हिल्स हे अतिशय सुंदर टेकड्या आणि घनदाट जंगलाने नटलेलं पर्यटन क्षेत्र आहे.

अलिबाग हे रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीचं शहर आहे. अलिबागमध्ये अनेक समुद्रकिनारे आहेत.

पावसाळ्यात माळशेज घाट हा पर्यटकांसाठी खूपच महत्वाचा पिकनिक पॉईंट आहे.

गोराई हे मुंबईमधील धारावी भेटचं एक गाव आहे. गोराई तेथील समुद्रकिनाऱ्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे.

चिंचोटी धबधबा हा पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यात स्थित आहे. हा धबधबा खूपच सुंदर

संजय गांधी नॅशनल पार्क हे मुंबईतील बोरिवली याठिकाणी आहे. हे ठिकाण पावसाळ्यात पिकनिकसाठी उत्तम

लोणावळा हे हिलस्टेशन म्हणून खूपच लोकप्रिय आहे. लोणावळा आपल्या चिक्कीसाठी खूपच फेमस आहे.

कर्जत हे मुंबईपासून जवळच असलेलं डोंगराळ ठिकाण आहे. या शहरातून उल्हास नदी वाहते.

माथेरान हे थंड हवेचं ठिकाण म्हणून खूपच प्रसिद्ध आहे. मुंबई आणि पुण्यापासून जवळ असल्यामुळे

मुंबईजवळील टॉप 10 स्ट्रीट फूडबद्दल जाणून घेण्यासाठी स्वाईप अप करा.