पेरूची वाडी : नाशिकची ही मिसळ खाणं म्हणजे एक अनुभव आहे. तुम्ही ट्राय केली का ?

बग्गा स्वीट्स लस्सी : अमृतसरच्या लस्सीप्रमाणेचं नाशिकची बग्गा लस्सी प्रसिद्ध.

शौकीनची भेळ : ही सोशल मीडियावरील एक व्हायरल भेळ आहे आणि तेवढीचं टेस्टीही.

साधना चुलीवरची मिसळ : नाशिकमध्येही मिसळ वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते.

श्री कृष्णा वडापाव : नाशिकमध्ये वडापाव खायचा असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे.

समर्थ ज्यूस सेंटर : जगात भारी असा पायनॅपल ज्यूस प्यायचा असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे.

श्री अंबिका मिसळ : अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या मिसळची चवच वेगळी आहे.

बुधा हलवाई जिलेबीवाले : अशी जिलेबीची चव तुम्ही आयुष्यात कधीही अनुभवली नसेल.

सायंतारा साबुदाणा वडा : साबुदाणा वडा खायचा असेल तर सायंताराला पर्याय नाही.

पुण्यातील टॉप 10 स्ट्रीट फूडच्या माहितीसाठी स्वाईप अप करा.