सरदार पावभाजी : पावभाजीचा जन्म मुंबईतचं झाला आणि मुंबईची सरदार पावभाजी प्रसिद्ध आहे.

सम्राट वडापाव : नावाप्रमाणेचं मुंबईतील वडापाव सम्राट आहे हा वडापाव.

बादशाह पाणीपुरी : मुंबईत पाणीपुरी खायची असेल तर चौपाटीवरची बादशाह पाणीपुरी

शर्मा भेळपुरी : मुंबईची भेळपुरी खायची असेल तर शर्मा भेळपुरीचं.

कैलाश परबत रगडा पॅटीस : रगडा पॅटिस खायचं असेल तर कैलाश परबत हा पर्याय.

अमर मुंबई सँडविच : मुंबई सँडविच खायचं असेल तर अमर ज्यूस सेंटर पर्याय.

बाबा फालुदा : उन्हाळ्यात थंडगार फालुदा पिण्यासाठी बाबा फालुदा हा पर्याय.

अळूवडी : महाराष्ट्रीयन अळूवडी खायची असेल तर मुंबईत अनेक पर्याय.

पुण्यातील टॉप 10 स्ट्रीट फूड. अधिक माहितीसाठी स्वाईप अप करा.

नाशिकमधील टॉप 10 स्ट्रीट फूड. अधिक माहितीसाठी स्वाईप अप करा.