टॉप 10 इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये 10 व्या नंबरला Okinawa Praise Pro आहे.

या लिस्टमध्ये 9 वा नंबर लागतो बजाज चेतक या इलेक्ट्रिक स्कुटरचा.

8 वा नंबर आहे TVS X या इलेक्ट्रिक स्कुटरचा जी 140 KM ची रेंज देते.

7 वा नंबर आहे Ampere Magnus EX या स्कुटरचा जी 120 KM ची रेंज देते.

6 वा नंबर आहे HERO Electric OPTIMA EX स्कुटरचा. जी 82 KM ची रेंज देते.

5 वा नंबर आहे Bounce Infinity E1 चा. ही स्कुटर 85 KM ची रेंज देते.

4 था नंबर आहे Hero VIDA V1 Pro चा. ही स्कुटर 85 KM ची रेंज देते.

3 रा नंबर आहे TVS iQUBE S चा. ही स्कुटर 78 KM ची रेंज देते.

2 रा नंबर लागतो ATHER 450X GEN 3 चा. ही स्कुटर 111 KM ची रेंज देते.

1 ला नंबर आहे OLA S1 PRO GEN 2 चा. ही स्कुटर 120 KM ची रेंज देते.

गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त जाणून घेण्यासाठी स्वाईप अप करा.