शिवानी सुर्वे ही पुन्हा एकदा एका जबरदस्त मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करतेय.

तिच्या नवीन मालिकेचं नाव आहे 'थोडं तुझं आणि थोडं माझं'.

ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे.

तिच्या व्यक्तिरेखेचं नाव मानसी असणार आहे. मानसी ही अत्यंत हुशार आणि स्वाभिमानी मुलगी

मानसी कुलकर्णी - ती या मालिकेत गायत्री मॅडमच्या भूमिकेत दिसेल.

मालिकेच्या पहिल्या प्रोमोपासूनच प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता वाढली आहे.

शिवानी सुर्वे ही देवयानी मालिकेनंतर तब्बल 9 वर्षांनी एखाद्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला परत

येत्या 17 जूनपासून सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर

प्रेक्षक या मालिकेची अतिशय आतुरतेने वाट पाहत आहेत.

अधिक माहितीसाठी स्वाईप अप करा.