स्टार प्रवाहची ठरलं तर मग ही मालिका सध्या प्रेक्षकांची फेव्हरेट आहे.

टीआरपीमध्येही ठरलं तर मग नेहमीचं नंबर 1 स्थानावर असते.

सध्या मालिकेत सायली आणि अर्जुनचा रोमँटिक ट्रॅक सुरू आहे.

अर्जुन तर आधीच सायलीच्या प्रेमात वेडा झाला होता.

आणि आता गुंडांच्या तावडीतून सोडवल्यामुळे सायलीही अर्जुनच्या प्रेमात पडलीये.

अर्जुनला अहो म्हणतानाही सायली खूप रोमँटिक होतेय.

लवकरचं अर्जुन आणि सायली दोघे एकमेकांना आय लव्ह यु म्हणतील असं वाटतंय.

सायली आणि अर्जुनने एक वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं.

पण त्याआधीचं हे दोघे खरोखरचं एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत.

कधीकाळी अशा दिसायच्या तुमच्या आवडत्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री