ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन म्हणजेचं अभिनेता अमित भानुशाली सर्वांचा फेवरेट.
अर्जुन आणि सायलीच्या केमिस्ट्रीने या मालिकेला महाराष्ट्राची नंबर 1 मालिका बनवलंय.
पण तुम्हाला माहितेय का, अभिनेता अमित भानुशाली गुजराती कुटुंबातील आहे.
अमित भानुशालीची खरी बायको श्रद्धा खूप सुंदर असून ती मराठी कुटुंबातील आहे.
अमित आणि श्रद्धाची पहिली भेट मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर झाली होती.
त्यानंतर या दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात होऊन त्यांनी लग्न केलं.
श्रद्धा सांगते की गुजराती कुटुंबात लग्न करताना तिच्या मनावर दडपण आलं होतं.
पण अमितच्या आईने तिला खूप छान सांभाळून घेतलं. सासुबाई आता तिचे खूप लाड करतात.
एकूणचं अमित भानुशाली सध्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये खूप आनंदी आहे.
शिवानी रांगोळेच्या आईला पाहिलंत का ? अधिक माहितीसाठी स्वाईप अप करा.
Learn more