ठरलं तर मग मालिकेतून अभिनेता अमित भानुशालीने प्रेक्षकांचं मन जिंकलंय.
त्याने साकारलेली अर्जुन सुभेदार ही भूमिका प्रेक्षकांची फेवरेट.
परंतु आता अमित भानुशाली आपल्याला एका नवीन भूमिकेत दिसणार आहे.
अमित भानुशाली मी होणार सुपरस्टार या डांस रियालिटी शोमध्ये दिसेल.
समृद्धी केळकरबरोबर तो या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करेल.
सध्या स्टार प्रवाह वाहिनीचे सगळे नायक या कार्यक्रमात सूत्रसंचालन करताय.
अमितला या नवीन भूमिकेत पाहण्यासाठी फॅन्स खूप उत्सुक आहेत.
या नवीन भूमिकेतही तो प्रेक्षकांचं मन जिंकेल, एवढं मात्र नक्की.
दरम्यान ठरलं तर मग मालिका मागील अनेक महिन्यापासून नंबर 1 आहे.
अधिक माहितीसाठी स्वाईप अप करा.
Learn more