स्टार प्रवाहवरील अबोली प्रेक्षकांची आवडती मालिका आहे.

मागील 2 वर्षांपासून अबोलीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय.

पण आता अबोलीच्या फॅन्ससाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.

अबोली मालिका लवकरचं प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

स्टार प्रवाहची नवी मालिका याड लागलं प्रेमाचं रात्री 10:30 वाजता सुरू होणार आहे.

याचा अर्थ अबोली मालिका बंद होणार आहे.

असंही म्हटलं जातंय की, अबोली बंद होणार नाही, तर वेळ बदलणार आहे.

कदाचित अबोली मालिकेची वेळ दुपारी करण्यात येणार आहे.

मग आता नेमकं काय होईल, हे तर येणाऱ्या दिवसांत कळेलचं.

अधिक माहितीसाठी स्वाईप अप करा.