स्टार प्रवाह वाहिनीवर नुकतीच 2 नवीन मालिकांची घोषणा करण्यात आली.

पूजा बिरारी आणि विशाल निकम यांची 'येड लागलं प्रेमाचं' ही मालिका लवकरचं सुरू होणार

अभिनेत्री शिवानी सुर्वेची 'थोडं तुझं आणि थोडं माझं' ही मालिकासुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार

पण 2 नवीन मालिका सुरू होणार याचा अर्थ आधीपासून सुरू असलेल्या मालिका बंदसुद्धा होतील.

रात्री 9 वाजता 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका बंद होणार आहे.

पिंकीचा विजय असो'  मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे

सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका बंद होणार नसून ती रात्री 11 वाजता दाखवली जाणार

अबोली मालिका सुरु राहणार आहे.

मन धागा धागा जोडते नवा' ही मालिका सुरु राहणार आहे.

अधिक माहितीसाठी स्वाईप अप करा.