अभिनेत्री रुचिरा जाधव ने नुकतीच एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.

तिने अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आलिशान नवीन कार खरेदी केली

नवीन गाडीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही आनंदाची बातमी फॅन्सना दिली आहे.

तिच्या आईबाबांच्या चेहऱ्यावर आनंद आणि मुलीसाठी अभिमानाची भावना दिसत होती.

रुचिराने KIA कंपनीची कार खरेदी केलीय. या कारची किंमत 5 ते 6 लाखांपर्यंत आहे.

रुचिराने गाडीसोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत आणि पोस्ट लिहिलीये 

अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा. रुचिरा जाधवच्या जगात या सुवर्णरथाचे स्वागत करते आहे.

रुचिराच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत तिला नवीन गाडीसाठी शुभेच्छा दिल्या

माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील माया या भूमिकेमुळे ती खूप लोकप्रिय झाली

अधिक माहितीसाठी स्वाईप अप करा.