फिल्मफेअर मराठी अवॉर्ड सोहळा नुकताचं पार पडला.

या कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवर रिंकू राजगुरूच्या लुकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

रिंकूने कलरफुल डीपनेक गाऊन घातला होता आणि ती खूप सुंदर दिसत होती.

फॅन्सने रिंकुला पहिल्यांदाचं अशा बोल्ड अवतारात पाहिलंय.

रिंकूच्या या फोटोजवर फॅन्सच्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

काही महिन्यांपूर्वी रिंकुचा झिम्मा 2 हा चित्रपट रिलीज झाला होता.

या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं सगळीकडे कौतुक झालं होतं.

रिंकू सध्या अनेक वेबसिरीजमध्येही दिसून येतेय.

सैराट चित्रपटातुन रिंकूने अभिनय विश्वात पदार्पण केलं होतं.

त्यानंतर तिने पुन्हा कधी मागे वळून पाहिलं नाही.