झी मराठीवर नुकतीचं सुरू झालेली मालिका पुन्हा कर्तव्य आहे.
या मालिकेने थोड्याचं काळात प्रेक्षकांचं मन जिंकलंय.
आता या मालिकेत एका प्रसिद्ध अभिनेत्याची एंट्री होतेय.
अभिनेता सिद्धेश प्रभाकर पुन्हा कर्तव्य आहे मालिकेत दिसणार आहे.
याआधी सिद्धेश लग्नाची बेडी मालिकेत दिसला होता.
लग्नाची बेडी मालिकेत त्याने रायाची भूमिका साकारली होती.
पुन्हा कर्तव्य आहे मालिकेत तो व्हीलनची भूमिका साकारेल असं दिसतंय.
मग आता सिद्धेश या भूमिकेत काय कमाल करतो, ते पहावं लागेल.
सिद्धेशला या मालिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.
अधिक माहितीसाठी स्वाईप अप करा.
Learn more