पियुष रानडे आणि सुरुची अडारकार नवीन लग्न झालेलं कपल आहे.

डिसेंबर 2023 मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं.

या दोघांचं लग्न झाल्यानंतर प्रेक्षकांना मोठा धक्का बसला होता.

कारण हे पियुषचं तिसरं लग्न होतं, तर सुरुचीची पहिलं लग्न

आता पियुषने सोशल मीडियावर सुरुचीसाठी खास पोस्ट शेअर केलीये.

नुकताचं सुरुचीचा वाढदिवस झाला, यानिमित्ताने त्याने शुभेच्छा दिल्यात.

तू माझ्या अंधाऱ्या आयुष्यात प्रकाश आणला, असं पियुषने म्हटलंय.

पियुष रानडे सध्या काव्यांजली या मालिकेत झळकतोय.

तर सुरुचीने सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत भूमिका साकारली होती.

अपूर्वा नेमळेकरचा नवीन लूक पाहण्यासाठी स्वाईप अप करा.