जगभरातील करोडपती लोकांबद्दल एक सर्वेक्षण समोर आलंय.
10 अशा शहरांची यादी प्रसिद्ध झालीये, जिथे जगातील सर्वात जास्त करोडपती राहतात.
या लिस्टमध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर प्रथम आहे.
न्यूयॉर्कमध्ये 3 लाखांपेक्षा जास्त करोडपती लोक राहतात.
न्यूयॉर्क शहराची लोकसंख्या जवळपास 82 लाख आहे.
म्हणजे या शहरात प्रत्येक 24 वा व्यक्ती करोडपती आहे.
न्यूयॉर्क नंतर अमेरिकेतील दुसऱ्या शहराचा नंबर लागतो.
तर जपानमधील टोकियो या शहराचा तिसरा नंबर लागतो.
भारतात बंगलोर शहरात सर्वात जास्त करोडपती राहतात.
अधिक माहितीसाठी स्वाईप अप करा.
Learn more