लक्ष्मीच्या पाऊलांनी ही नवीन मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू झालीय
ईशा केसकर - ईशा या मालिकेत कलाची भूमिका साकारतेय.
अक्षर कोठारी - तो या मालिकेत अद्वैतची भूमिका साकारतोय.
मंजुषा गोडसे - त्या या मालिकेत सरोजची भूमिका साकारताय.
मिलिंद ओक - ते या मालिकेत आबा म्हणजेच भालचंद्र चांदेकर यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
दीपाली पानसरे - दीपाली या मालिकेत रोहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे.
किशोरी अंबिये - त्या या मालिकेत संगीताच्या भूमिकेत दिसणार आहेत.
अभय खडापकर - हे या मालिकेत दिनकरच्या भूमिकेत दिसतील.
ध्रुव दातार - ध्रुव या मालिकेत राहुलच्या भूमिकेत दिसणार आहे.
अधिक माहितीसाठी स्वाईप अप करा.
Learn more