अभिनेता कुशल बद्रिके 'मॅडनेस मचाएंगे' या हिंदी कॉमेडी शोमध्ये दिसत होता.
मराठीप्रमाणेच हिंदीमधेही त्याने आपल्या जबरदस्त विनोदबुद्धी सर्वाना फॅन बनवलं.
पण आता या शोबद्दल एक वाईट बातमी समोर आली आहे.
मॅडनेस मचाएंगे' हा शो लवकरच बंद होणार आहे असं बोललं जातंय.
हा शो बंद होण्यामागचं कारण कमी टीआरपी आहे.
कुशल बद्रिके, हेमांगी कवी आणि गौरव मोरे हे हास्यकलाकार या शोमध्ये दिसत आहेत.
कुशल, हेमांगी आणि गौरवचे फॅन्स मराठी शोमध्ये त्यांना मिस करायचे त्यामुळे हा हिंदी शो बघायचे.
पण आता हा शो बंद होणार असल्यामुळे त्यांचे फॅन्स दुःखी झालेत.
तर तुम्ही या शोला मिस करणार का ? नक्की सांगा.
अधिक माहितीसाठी स्वाईप अप करा.