जुई गडकरी मराठी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
जुई सोशल मीडियावर आपल्या आयुष्यातील महत्वाच्या गोष्टी शेअर करते.
काल मदर्स डे निमित्त जुईने आपल्या आईसोबतचे फोटो शेअर केलेत.
जुईने आपल्या आईसोबतचे फोटो पहिल्यांदाच शेअर केले आहेत.
जुईने आईचे फोटो शेअर करत तिला मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या.
जुईची आई ही तिच्यासारखीच अतिशय सुंदर दिसते.
जुई ही अगदी हुबेहूब तिच्या आईसारखीच दिसते.
जुईने शेअर केलेल्या फोटोंवर फॅन्स कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
फॅन्स तर त्या दोघींना एकमेकींच्या बहिणीच म्हणत आहेत.
यासोबतच सगळेजण त्यांना मदर्स डेच्या शुभेच्छा देत आहेत.