हृता दुर्गुळे ही महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखली जाते. सगळेचं तिचे फॅन्स आहेत.

दुर्वा आणि फुलपाखरू सारख्या मालिकांमधून तिने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं.

सोशल मीडियावरही हृता खूप ऍक्टिव्ह असते आणि अपडेट्स शेअर करत असते.

नुकतंच तिने तिच्या बालपणीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय.

या फोटोमध्ये हृता खुपचं गोंडस दिसतेय. फॅन्सलाही तिचा हा फोटो खूप आवडलाय.

हृता आज एक प्रसिद्ध अभिनेत्री असली, पण तिला कधीही अभिनेत्री बनायचं नव्हतं.

एका मालिकेत ती costume asistant म्हणून काम करत होती. तिथेच तिला संधी मिळाली.

दिग्दर्शकाने तिला दुर्वा मालिकेसाठी ऑडिशन द्यायला सांगितलं.

हृताने ऑडिशन दिलं आणि ती सिलेक्ट झाली. यानंतर तिने सर्व प्रेक्षकांची मनं जिंकलीत.

योगिता चव्हाणचा लग्नाच्या 1 महिन्याचा अनुभव जाणण्यासाठी स्वाईप अप करा.