2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आलीये.

१९ एप्रिलपासून देशातील विविध भागात मतदानाला सुरुवात होईल.

मतदान करण्यासाठी तुम्हीही उत्सुक असाल, पण तुमच्याकडे वोटर कार्ड आहे का ?

जर तुमच्याकडे जुनं फाटलेलं वोटर कार्ड असेल तर मग नवीन PVC कार्ड कसं मिळवायचं ?

नवीन PVC वोटर कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला मोबाईलमध्ये वोटर हेल्पलाईन ऍप डाउनलोड करावं लागेल.

या ऍपवर रेजिस्ट्रेशन करून करेक्शन ऑफ एन्ट्रीज ऑप्शनवर क्लिक करा.

त्यानंतर मोबाईल नंबर सबमिट करून इश्यू ऑफ रिप्लेसमेंट without करेक्शनवर क्लिक करा.

आणि मग सबमिट बटनवर क्लिक केल्यावर तुम्हाला एक लिंक मिळेल.

या लिंकवर क्लिक करून तुमचं नवीन वोटर कार्ड कुठे पोहोचलं ते तुम्हाला कळेल.

हार्दिक पांड्याने का केला रोहित शर्माचा अपमान ?  जाणून घ्या संपूर्ण बातमी