सध्या वाढत्या उन्हाने अंगाची लाही लाही होतेय.
या उन्हापासून बचाव कसा करायचा हा सगळ्यांसमोर मोठा प्रश्न
म्हणूनचं अनेक लोक आता AC खरेदी करण्याचा विचार करताय.
परंतु AC खरेदी करणं काही सोपं काम नाहीये. त्यासाठी अनेक गोष्टींचा विचार महत्वाचा.
तुमच्या रूमच्या साईजनुसार AC ची कपॅसिटी ठरवावी लागते.
चुकीचा AC आणल्यास प्रॉपर कुलिंग होणार नाही.
एनर्जी सेविंग रेटिंग असलेले AC आणल्यास विजेची बचत होते.
परंतु या AC ची किंमत जास्त असते, त्यामुळे तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल.
AC वापरल्यास वीज बिलची मोठ्या प्रमाणात वाढू शकतं.
अधिक माहितीसाठी स्वाईप अप करा.
Learn more