महाराष्ट्र सरकारने लेक लाडकी योजनेची सुरुवात केली आहे.
या योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2023 नंतर महाराष्ट्रात जन्म घेणाऱ्या मुलींना आर्थिक लाभ दिला जाईल.
या योजनेचे 6 टप्पे आहेत. मुलीचा जन्म झाल्यावर 5000 रुपये दिले जातात.
मुलीचं पहिलीत ऍडमिशन झाल्यावर 6000 रुपये दिले जातात.
मुलीचं 6 वीत ऍडमिशन झाल्यावर 7000 रुपये दिले जातात.
मुलीचं 11 वीत ऍडमिशन झाल्यावर 8000 रुपये दिले जातात.
मुलगी 18 वर्षांची पूर्ण झाल्यावर तिला 75000 रुपये दिले जातात.
अशाप्रकारे मुलींना 18 वर्षांची होईपर्यंत 1 लाख 1 हजार रुपये दिले जातील.
मुलींबद्दलच्या कुप्रथा रोखणे आणि त्यांचा सामाजिक स्थर उंचावणे हा या योजनेचा उद्देश आहे.
या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अधिक माहिती
नवीन PVC वोटर वोटर कार्ड कसं मिळवायचं. लिंकवर क्लिक करा.
अधिक माहिती