आपल्या सर्वांचा आवडता राणा दा म्हणजेचं हार्दिक जोशी एका वेगळ्या कारणाने चर्चेत

हार्दिकने त्याच्या बाबांसाठी चक्क एक लक्झरी कार खरेदी केलीये.

बाबांच्या वाढदिवसाचं गिफ़्ट म्हणून त्याने ही आलिशान कार घेतलीये.

या कारचं नाव महिंद्रा xuv 700 असून किंमत 20 लाख रुपये सांगितली जातेय.

हा क्षण हार्दिक आणि त्याच्या कुटुंबासाठी अविस्मरणीय होता. सगळे खूप खुश होते.

हार्दिकबरोबर या फोटोत त्याची पत्नी अक्षय देवधरही दिसून येतेय.

सध्या हार्दिक स्टार प्रवाहच्या तुझेचं मी गीत गात आहे मालिकेत दिसतोय.

त्याचा झी मराठीवरील कार्यक्रम जाऊ बाई गावात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.

अक्षयाबरोबर हार्दिकचा संसारही आनंदाने सुरु आहे.

निलेश साबळेच्या मुलीला पाहिलं का ? अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा.