तुझ्यात जीव रंगला मालिकेतून हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर प्रसिद्ध
डिसेंबर 2022 मध्ये हार्दिक आणि अक्षयाने लग्न केलं.
हार्दिक आणि अक्षया दोघेही सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असतात.
नुकताच अक्षयाचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
अक्षयाने सुंदर केक कापून आपला वाढदिवस साजरा केला.
हार्दिकने पत्नीच्या वाढदिवसासाठी घराची सजावटदेखील केली होती
हार्दिकने या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो शेअर केलेत आणि त्यासोबत एक पोस्टसुद्धा शेअर केलीय.
माझ्या अद्भुत पत्नीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.
तू माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्ती आहेस.
तू माझ्या बाजूला नसशील अशा एकही दिवसाची मी कल्पना करू शकत नाही.