येत्या 9 एप्रिलला संपूर्ण देशभरात उत्साहाने गुढीपाडवा साजरा केला जाईल.

गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते.

पौराणिक मान्यतेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रम्हदेवाने या सृष्टीची निर्मिती केली होती.

काही पौराणिक कथांनुसार या दिवशी प्रभू श्रीराम अयोध्येत परतले होते.

यादिवशी महाराष्ट्रात गुढी उभारली जाते. गुढी ही समृद्धी आणि विजयाचं प्रतीक मानली जाते.

गुढीपाडव्याच्या दिवशी शेतकऱ्यांचही नववर्ष सुरू होतं. या दिवशी रब्बी पिकांची कापणी होते.

गुढीपाडव्याला महाराष्ट्रात शोभा यात्राही काढली जाते आणि संस्कृतीचं दर्शन घडवलं जातं.

महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये या शोभा यात्रांना खूप महत्त्व आहे.

यावर्षी 9 एप्रिलला सकाळी 06:02 ते 10:17 या वेळेत शुभमुहूर्तावर गुढीची उभारणी करता येईल.

निलेश साबळेच्या नवीन शोबद्दल जाणून घेण्यासाठी स्वाईप अप करा.