स्टार प्रवाहवर नुकतीच सुरू झालेली मालिका घरोघरी मातीच्या चुली प्रेक्षकांचं मन जिंकतेय.
या मालिकेत ऐश्वर्याची भूमिका साकारलीये अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकरने.
प्रतीक्षा मुणगेकर सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते आणि आता तिने फोटोज शेअर केलेत.
प्रतिक्षाने या फोटोजमध्ये जांभळ्या रंगाचा सुंदर ड्रेस घातलाय.
तिच्या अदा खूपच क्युट आहेत आणि त्या सोशल मीडियावर चाहत्यांना घायाळ करताय.
प्रतीक्षा मुणगेकर याआधीही अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये दिसून आलीये.
मुलगी झाली हो या मालिकेतील तिची भूमिका विशेष गाजली होती.
काही दिवसांपूर्वी ती शुभविवाह या प्रसिद्ध मालिकेतही दिसली होती.
आता या नवीन भूमिकेतही ती प्रेक्षकांचं मन जिंकतेय यात शंका नाही.
शेवंताचा हॉट आणि बोल्ड लूक पाहण्यासाठी स्वाईप अप करा.
Learn more