& TV चा कार्यक्रम भाभीजी घर पर हैं खूप प्रसिद्ध आहे.

या कार्यक्रमात सौम्या टंडनने गोरी मेमची भूमिका साकारली होती.

काही वर्षांपूर्वी तिने या मालिकेला सोडचिठ्ठी दिली.

परंतु आजही लोक तिला गोरी मेम म्हणूनचं ओळखतात.

पण आता सौम्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आलीये.

सौम्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

स्वतः सौम्याने सोशल मीडियावर ही बातमी दिली आहे.

सौम्याला नेमकं काय झालंय याबद्दल माहिती मिळू शकली नाही.

पण ती लवकरात लवकर बरी व्हावी अशी सगळेजण प्रार्थना करताय.

अधिक माहितीसाठी स्वाईप अप करा.