अस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील मराठीतील सर्वांचं आवडतं कपल आहे.

या दोघांनी 14 फेब्रुवारी 2021 रोजी लग्नगाठ बांधली होती.

त्याआधी 3 वर्ष ते एकमेकांना डेट करत होते. मालिकेच्या शूटिंगदरम्यान त्यांची भेट झालेली.

नुकताचं स्वप्नालीचा वाढदिवस होता आणि त्यानिमित्ताने अस्तादने तिला गिफ्ट दिलं.

अस्ताद स्वप्नालीला युरोप टूरला घेऊन गेलाय. या दोघांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केलेत.

एका फोटोत हे दोघे लंडनमध्ये आहेत. स्वप्नालीचा आनंद तिच्या चेहऱ्यावर साफ दिसतोय.

तर या फोटो हे दोघे जगप्रसिद्ध आयफेल टॉवर पॅरिस येथे उभे आहेत.

स्वप्नालीने या जगात भारी बर्थडे गिफ्टसाठी अस्ताद काळेला थँक्स म्हटलंय.

तर तुम्हालाही अस्ताद आणि स्वप्नालीची ही क्युट रोमँटिक जोडी आवडते का ?

दत्तू मोरेच्या बायकोला पाहिलंत का ? अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा.