अमृता खानविलकर ही मराठीतील सर्वात सुंदर अभिनेत्रीपैकी एक आहे.

चंद्रमुखी या मराठी चित्रपटातून तिने तिचं अभिनय आणि नृत्य कौशल्य सिद्ध केलंय.

22 मार्चला तिची लुटेरे ही हिंदी वेबसिरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली.

सध्या अमृता खानविलकर तिच्या या नवीन वेबसिरीजचं सगळीकडे प्रमोशन करतेय.

यादरम्यानचं तिने सोशल मीडियावर एक खुपचं हॉट फोटोशूट शेअर केलंय.

या फोटोजमध्ये अमृताने काळ्या रंगाचा स्लिम फिट स्लीट ड्रेस घातलाय.

अमृताच्या कानात गोल्डन रंगाचे इअररिंग्ज आहेत आणि मिनिमम मेकअप आहे.

अमृताच्या मादक अदांनी या फोटोजला आणखीनचं हॉट बनवलंय.

अमृताच्या या फोटोजवर फॅन्स लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताय.

टॉप 10 इलेक्ट्रिक स्कुटरबद्दल जाणून घेण्यासाठी स्वाईप अप करा.