आदिती सारंगधरने अनेक प्रसिद्ध मालिका आणि चित्रपटात काम केलंय.

अदिती काही महिन्यांपूर्वी झी मराठीच्या प्रसिद्ध मालिकेत नकारात्मक भूमिकेत दिसली होती.

आता मात्र अदितीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल होतोय.

या व्हिडिओमध्ये अदिती टॅक्सी ड्रायव्हरवर खूप चिडलेली दिसतेय.

झालं असं की अदितीला शूटिंगसाठी पुण्यात एके ठिकाणी जायचं होतं.

यासाठी तिने एक ओला कॅब बुक केली. सध्या सगळीकडे उन्हाची तीव्रता वाढलीये.

त्यामुळे अदितीने ड्रायव्हरला एसी सुरू करण्यास सांगितलं, पण ड्रायव्हरने मात्र नकार दिला.

ड्रायव्हरने अदितीला गाडीची काच बंद करण्यास सांगितलं. पण अदितीला मळमळत होतं.

यावरून अदिती आणि ड्रायव्हरमध्ये मोठी हुज्जत पहायला मिळाली.

भारतातील 5 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या गाडीबद्दल जाणण्यासाठी स्वाईप अप करा.