नुकतंच अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौघुलेचं लग्न झालं.

या दोघांनी जीव माझा गुंतला या मालिकेत प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.

मालिकेतील जोडीने खऱ्या आयुष्यातही लग्न केलं म्हणून फॅन्स खुश आहेत.

योगिता आणि सौरभचं लग्न अतिशय धुमधडाक्यात पार पडलं.

आता लग्नानंतर हे दोघेही हनिमून साजरा करण्यासाठी थायलंडला गेलेत.

योगिताने इंस्टाग्रामवरून आपल्या ट्रिपचे फोटो शेअर केले आहेत.

यामध्ये योगिता व्हाईट कलरच्या शर्टमध्ये खूपच स्टायलिश दिसत आहे.

योगिता बीचवर निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये खूपच हॉट दिसतेय.

समुद्राच्या पाण्यात ती बिकिनीमध्ये खूप एन्जॉय करताना दिसतेय.

फॅन्स योगिताच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.