लाखात एक आमचा दादा मालिका लवकरचं झी मराठीवर सुरू होतेय.
या मालिकेतून आपल्या सर्वांचा आवडता अज्या म्हणजेचं नीतीश चव्हाण टीव्ही विश्वात कमबॅक करतोय.
या मालिकेचा जबरदस्त प्रोमो टीव्हीवर शेअर करण्यात आला होता. तेव्हा सगळेचं खूप एक्साईटेड झालेले
त्याच्याबरोबर मुख्य अभिनेत्रीची भूमिका कोण साकारणार ? याबद्दल खूप उत्सुकता होती
प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता खरात लाखात एक आमचा दादा मालिकेत मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणार आहे.
नीतीश चव्हाण आणि श्वेता खरात मध्ये अफेअर सुरू आहे, अशा बातम्या आल्या होत्या
श्वेता खरातने राजा राणीची गं जोडी या मालिकेत महत्वाची भूमिका साकारली होती
झी मराठीवरील मन झालं बाजींद या मालिकेत मुख्य अभिनेत्रीची भूमिका मिळाली
ती सन मराठीवरील सुंदरा या मालिकेत दिसली होती.
अधिक माहितीसाठी स्वाईप अप करा.
Learn more