महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब  लोकप्रिय अभिनेत्री.

अक्षय तृतीयेच्या शुभदिवशी शिवालीने स्वतःचं नवीन घर खरेदी केलं

आपल्या वाढदिवसाच्या दिवशी नवीन घरात गृहप्रवेश केला.

इंस्टाग्राम अकाउंटवरून नवीन घरात गृहप्रवेश करतानाचा व्हिडिओ शेअर केला

यावेळी शिवालीचं कुटुंब उपस्थित होतं.तिच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

शिवालीने या व्हिडिओसोबत एक इमोशनल पोस्टसुद्धा शेअर केलीय.

हा प्रवास चाळीतून थेट मोठ्या building च्या 2bhk apartment पर्यंतचा होता

हे घर माझं स्वप्न नाही माझ्या आई- बाबांच स्वप्न आहे आणि त्यांचे ऋण कधीच फेडले जात नाही

आई बाबांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद कायम माझ्या स्मरणात राहावा.

अधिक माहितीसाठी स्वाईप अप करा.