अभिनेत्री काजल पाटील सध्या शुभविवाह या मालिकेत मानसीची भूमिका साकारतेय.
या मालिकेतील तिची भूमिका आणि अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडतोय.
शुभविवाह मालिकेने काजलला यश आणि प्रसिद्धी दोन्ही मिळवून दिलंय.
नुकतीच काजलने एक ऑनलाईन पोर्टलला मुलाखत दिली आणि एक मोठा खुलासा केला.
काजलने सांगितलं की, काही वर्षांपूर्वी जेव्हा तिने करिअरला सुरुवात केली होती, तेव्हा तिला
एक प्रसिद्ध दिग्दर्शक रोज रात्री फोन करायचा. तिला कळतंच नव्हतं की ते असं काय करताय ?
पण काजलने त्यांचा फोन रात्री कधीही उचलला नाही. काजल कधीही कामाचे कॉल रात्री उचलत नाही.
काजल पाटील मूळची पुण्याची आहे. अभिनयात करिअर करण्यासाठी ती मुंबईत आली.
काजलची पहिली मालिका कुलस्वामिनी होती. पण तिला खरी ओळख शुभविवाहने दिली.
या बॉलिवूड अभिनेत्री चित्रपटासाठी कोट्यवधी घेतात. लिंकवर क्लिक करून जाणून घ्या.
Learn more