अपूर्वा नेमळेकर ही आपल्या सर्वांची आवडती अभिनेत्री आहे.
सध्या ती प्रेमाची गोष्ट या मालिकेत सावनीची भूमिका साकारतेय.
सावनीची भूमिका खूप ग्लॅमरस आहे आणि अपूर्वा या भूमिकेत सुंदर दिसतेय.
अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते.
आता तिने सोशल मीडियावर काही जिममधील फोटोज शेअर केलेत.
या फोटोजमध्ये अपूर्वा खूप फिट आणि बारीक झाल्याचं दिसतंय.
अनेक फॅन्स कमेंट्स करताय की तू वजन कमी केलंय का ?
एकूणच या फोटोजमध्ये अपूर्वाने बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केल्याचं दिसतंय.
सावनीच्या भूमिकेसाठी ती खूप मेहनत करत असल्याचं दिसतंय.
तर तुम्हाला सावनीचं हे ट्रान्सफॉर्मेशन आवडलं का ?