अभिनेत्री अक्षया गुरव ही आपल्या सर्वांची आवडती अभिनेत्री आहे.

काही दिवसांपूर्वी ती आई कुठे काय करते मालिकेत दिसली होती.

अक्षया सोशल मीडियावरही चांगलीच ऍक्टिव्ह असते.

आता तिने या उन्हाळ्यात एक हॉट फोटोशूट फॅन्सबरोबर शेअर केलंय.

अक्षया या फोटोजमध्ये स्विमिंग पुलच्या बाजूला बसलेली दिसतेय.

ती खूप सुंदर आणि हॉट दिसत असल्याने फॅन्सला तिचा हा लूक आवडलाय.

तिच्या या फोटोवर फॅन्स लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करताय.

अक्षयाने लव्ह लग्न लोचा मालिकेतून प्रसिद्धी मिळवली होती.

आई कुठे काय करते मालिकेतील तिची भूमिकाही प्रेक्षकांना आवडली.

आता प्रेक्षक तिला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.