Top 10 Street Food In Pune पुणे आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिकराजधानी म्हणून ओळखली जाते. विद्येचं माहेरघर असलेलं पुणे अनेक गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. पुण्याला एक मोठी खाद्यसंस्कृतीही लाभलेली आहे. म्हणूनचं आज आम्ही तुमच्यासाठी Top 10 Street Food In Pune घेऊन आलो आहोत, तर चला सुरू करूया.
Top 10 Street Food In Pune
★ गार्डन वडापाव : पुण्यातील गार्डन वडापाव या सर्वांचा फेवरेट वडापाव स्पॉट आहे.
★ गुडलक कॅफे : गुडलक कॅफे म्हटलं की येथील बर्गर आठवतात. नक्की ट्राय करा.
★ सुजाता मस्तानी : पुण्याची शान असलेली मस्तानी फक्त सुजाता मस्तानीमध्येचं प्या.
★ कयानी बेकर्स : कयानी बेकर्सचा मावा केक नाही खाल्ला तर काय खाल्लं.
★ हॉटेल वैशाली : साऊथ इंडियन खायचं असेल तर वैशालीला पर्यायचं नाही.
★ कॉफी हाऊस : साऊथची फेमस फिल्टर कॉफी प्यायची असेल तर कॉफ़ी हाऊसला पर्याय नाही.
★ जयशंकर पाणीपुरी : ज्यांना जिभेचे चोचले पुरवायचेत त्यांनी या ठिकाणी भेट द्यावी.
★ जर्मन बेकरी : सध्या सगळीकडे चीज केक भेटतात पण जर्मन बेकरीची चव कोठे नाही.
★ बेडेकर मिसळ : आणि पुणेरी मिसळ खायची असेल तर बेडेकर मिसळला पर्याय नाही.
औरंगाबादमधील टॉप 10 स्ट्रीट फूड
तर यापैकी तुम्ही कोणत्या पदार्थाची टेस्ट घेतलीये आणि तुम्हाला पुण्यातील कोणतं स्ट्रीट फूड आवडतं, नक्कीचं कमेंट करून सांगा.
अशाचंनवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !