T20 Worldcup Trophy कोणाकडे राहते ? टीम, कॅप्टन की क्रिकेट बोर्ड ?

T20 Worldcup Trophy कोणाकडे राहते ?

T20 Worldcup Trophy कोणाकडे राहते ? 29 जून 2024 हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलाय.रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेला हरवत वर्ल्डकप जिंकला. संपूर्ण देशाने हा क्षण याची देही याची डोळा पहिला आणि साजरा केला.

रोहित शर्मा, राहुल द्रविड आणि संपूर्ण भारतीय संघाने जेव्हा T20 वर्ल्डकपची ट्रॉफी हातात घेऊन सेलिब्रेशन केलं, तेव्हा सगळ्यांचाचं डोळ्यात आनंदाश्रू होते. परंतु ही ट्रॉफी पाहून तुमच्या मनात एक प्रश्न आलाय का की ही वर्ल्डकपची ट्रॉफी कोणाकडे कायमस्वरूपी राहते ? कॅप्टनकडे, टीमकडे की क्रिकेट बोर्डाकडे ? तर चला आज आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.

T20 Worldcup Trophy कोणाकडे राहते ?
T20 Worldcup Trophy कोणाकडे राहते ?

T20 Worldcup Trophy कोणाकडे राहते ?

जेव्हा कोणतीही टीम वर्ल्डकप जिंकते, तेव्हा त्या टीमला वर्ल्डकपची ओरिजिनल नाही तर डुप्लिकेट ट्रॉफी दिली जाते. ओरिजिनल ट्रॉफी ICC स्वतःकडेचं ठेवते आणि प्रत्येक टीमने आजपर्यंत जिंकलेल्या सर्व ICC tournament trophy एकत्र शोकेसमध्ये ठेवलेल्या असतात.

T20 Worldcup Trophy कोणाकडे राहते ?
T20 Worldcup Trophy कोणाकडे राहते ?

वर्ल्डकप जिंकणाऱ्या टीमला जी ट्रॉफी दिली जाते, ती त्या देशाच्या क्रिकेट बोर्डाकडे ठेवली जाते. म्हणजे खेळाडूंना फक्त मेडल दिले जातात. मागील काही दिवसांपासून अनेक भारतीय खेळाडू सोशल मीडियावर असे फोटोज शेअर करताय की वर्ल्डकपची ट्रॉफी त्यांच्या रूममध्ये आहे. पण जेव्हा हे खेळाडू भारतात पोहोचतील, तेव्हा ही ट्रॉफी BCCI कडे सुपूर्द केली जाईल.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

T20 Worldcup Trophy कोणाकडे राहते ?
T20 Worldcup Trophy कोणाकडे राहते ?

तर तुम्हाला आधी याबद्दल माहिती होती का ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top