Shivani Surve New Serial तेजसशी नाही या मुलाशी होणार मानसीचं लग्न

Shivani Surve New Serial

Shivani Surve New Serial थोडं तुझं थोडं माझं या मालिकेमध्ये आता एका नवीन हिरोची एंट्री झाली आहे. आता कुठे ही मालिका सुरू झाली होती. तेजस आणि मानसी हे दोघे अजून एकमेकांना भेटलेही नाहीत. त्यांनी एकमेकांना पाहिलंही नाहीये. परंतु त्याआधीचं या दोघांमध्ये तिसऱ्याची एन्ट्री झाली आहे.

मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या दिवशी जेथे तेजस आणि मानसी एकमेकांना भेटत नाहीये. तेथे एक तिसरा मुलगा चक्क गावात मनस्वीला पाहायला आलाय. परंतु त्याचा असा गैरसमज झाला की, तो मानसीलाचं पाहायला आला आहे आणि मानसीला पाहताक्षणी तो तिच्या प्रेमात पडला. त्याने मानसीचा पाठलागही केला.

Shivani Surve New Serial
Shivani Surve New Serial

Shivani Surve New Serial

परंतु हा पाठलाग करण्याच्या नादात तो मनस्वीच्या गाडीसमोर आला आणि चिखलात माखला. त्यानंतर मनस्वी आणि अन्नासाहेब त्याला आपल्या घरी घेऊन गेले. मनस्वी या मुलाच्या प्रेमात पडलीये. आधीच जे आपलं असतं, ते मानसी हिरावून घेते, असं मनस्वीला वाटतं आणि त्यातच मनस्वीसाठी आलेलं स्थळ तिला आवडलेला मुलगा हा मानसीच्या प्रेमात पडला आहे, हे समजल्यावर तर ती आणखीन चिडेल यात शंका नाही.

Shivani Surve New Serial
Shivani Surve New Serial

पुढील एपिसोडमध्ये तर हा मुलगा चक्क संपतरावांच्या घरी जाऊन मानसीला मागणी घालणार आणि लग्नासाठी विचारणार आहे. मग संपतराव आणि मानसी काय उत्तर देतील, हे पाहणं इंटरेस्टिंग असेल.

दुसरीकडे तेजसने संपतरावना लुटण्यासाठी फुलप्रूफ प्लॅन बनवला आहे. इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणून तो वीट भट्टीवर आला. त्यानंतर तुम्ही काळा पैसा जमवला, सगळे व्यवहार कॅश मध्ये करतात म्हणून संपतरावांना घाबरवलं आणि आता तो संपतरावांकडून प्रत्येक वेळेस हजारों रुपये लुटण्याचा प्लॅन बनवतोय.

Shivani Surve New Serial
Shivani Surve New Serial

थोडं तुझं थोडं माझं एपिसोड रिव्ह्यू

एकाच वेळी संपतरावांकडून जास्त पैसे लुटण्यापेक्षा हळूहळू त्यांच्याकडून पैसे लुटायचे, असा त्याने प्लॅन बनवलाय आणि सुरुवातीचे दहा हजार रुपये त्याने मिळवले सुद्धा आणि आता तो हेच पैसे त्याच्या वहिनीला नेऊन देणार आहे.

म्हणजेचं एकीकडे मानसीसाठी खानदानी मुलाचं स्थळ आलंय. तर तेजस हा खोटं बोलून संपत रावांना लुटतोय. मग मानसी आणि तेजस या दोघांची पहिली भेट कधी होणार ? या दोघांचं लग्न कसं होणार ? या दोघांच्या लग्नामध्ये अनेक अडथळे येतील, अनेक मोठे धमाके होतील, यात शंका नाही.

तर तुम्ही हे सगळे ट्विस्ट पाहण्यासाठी उत्सुक आहात का ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top