Sadhi Manasa (Star Pravah) TV Serial Cast : साधी माणसं मालिकेचे कलाकार

Sadhi Manasa (Star Pravah) TV Serial Cast 

Sadhi Manasa (Star Pravah) TV Serial Cast स्टार प्रवाह वाहिनीवर 18 मार्चपासून साधी माणसं ही नवीन मालिका सुरू झाली आहे. मीरा आणि सत्याची आगळीवेगळी गोष्ट या मालिकेत दाखवली जातेय. मीरा आणि सत्या दोघेही चांगल्या मनाचे परंतु त्यांच्यामध्ये गैरसमजांमुळे फक्त भांडण होत असतात. परंतु नियती मात्र त्यांना एकत्र आणते आणि त्यांचं लग्न होतं. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता ही मालिका दाखवण्यात येते.

Sadhi Manasa (Star Pravah) TV Serial Cast 

आज आपण या मालिकेच्या कलाकारांविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

1. शिवानी बावकर – शिवानी या मालिकेत मीरा ही भूमिका साकारतेय. ती मालिकेची मुख्य नायिका आहे. लागिरं झालं जी या मालिकेतून ती खूप लोकप्रिय झाली.

शिवानी बावकर
शिवानी बावकर

2. आकाश नलावडे – आकाश या मालिकेत सत्या या भूमिकेत दिसून येतोय. तो या मालिकेचा नायक आहे. सहकुटुंब सहपरिवार मालिकेनंतर तो या मालिकेतून पुनरागमन करतोय.

आकाश नलावडे
आकाश नलावडे

3. प्रशांत चौडप्पा – ते या मालिकेत सुधाकर ही भूमिका साकारताना दिसताय. या मालिकेत ते सत्याच्या बाबांच्या भूमिकेत आहेत. ते याआधी फुलाला सुगंध मातीचा मालिकेत दिसले होते.

प्रशांत चौडप्पा
प्रशांत चौडप्पा

4. सुप्रिया पाठारे – त्या या मालिकेत निरुपा ही भूमिका साकारताना दिसत आहेत. या मालिकेत त्या सत्याच्या सावत्र आईच्या भूमिकेत आहेत. याआधी त्या ठिपक्यांची रांगोळी मालिकेत दिसल्या होत्या.

सुप्रिया पाठारे
सुप्रिया पाठारे

5. सार्थक चिनेरकर – सार्थक या मालिकेत राज या भूमिकेतून दिसून येतोय. तो मीराच्या भावाची भूमिका साकारतोय.

सार्थक चिनेरकर
सार्थक चिनेरकर

6. सानिका खरे – त्या या मालिकेत मीराच्या आईची भूमिका साकारताना दिसताय.

सानिका खरे
Sadhi Manasa (Star Pravah) TV Serial Cast 

7. प्रतिभा गायकवाड – प्रतिभा या मालिकेत मधुरा या भूमिकेत दिसून येतेय. ती मालिकेत मीराच्या छोट्या बहिणीच्या भूमिकेत आहे.

प्रतिभा गायकवाड
प्रतिभा गायकवाड

8. पंढरीनाथ कांबळे – त्यांनी या मालिकेत सुभाषची भूमिका साकारलीय. ते मीराच्या बाबांच्या भूमिकेत होते.

Saadhi Manasa (Star Pravah) TV Serial Cast
Saadhi Manasa (Star Pravah) TV Serial Cast

सुख कळले मालिकेतील कलाकार

साधी माणसं ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय. मालिकेची कथा खूपच उत्तम आहे. मालिकेची कथा आणि कलाकारांचा अभिनय (Sadhi Manasa (Star Pravah) TV Serial Cast) प्रेक्षकांना खूपच आवडतोय. पुढे जाऊन ही मालिका आणखीनच जास्त इंटरेस्टिंग होणार आहे.

मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा. 

तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top