Remedies For Pimples On Face आपला चेहरा नितळ आणि सुंदर असावा. चेहऱ्यावर एकही डाग किंवा पिंपल नसावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु कितीही अडवलं तरीही चेहऱ्यावर पिंपल्स येतातच. या पिंपल्सला हटवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी पिंपल्स हटवण्याचे काही घरगुती उपाय घेऊन आलो आहोत.
Remedies For Pimples On Face
१) आपल्या सौंदर्याचा सर्वात मोठा शत्रू आहे चेहऱ्यावर येणारे पिंपल्स.
कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरीही हे जिद्दी पिंपल्स चेहऱ्यावर येतातचं. पिंपल्स येण्याचे खूप सारे कारण असतात, जसे की हार्मोन्स बदल, मानसिक तणाव. कमी पाणी पिणे, तेलकट, मसालेदार आणि फास्ट फूड खाणे. पिंपल्सचा त्रास कमी करण्यासाठी या सगळ्या गोष्टी टाळायल्या हव्यात.
पण आधीपासूनचं चेहऱ्यावर असलेल्या पिंपल्सचं काय करायचं ?
Best Home Remedies For Pimples
मुलतानी मातीचा लेप चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्सचा त्रास कमी होतो.
ताज्या कोरफडीचा गर चेहऱ्यावर लावल्यानेही थंडावा मिळतो, पिंपल्स कमी होतात.
रात्रभर धने पाण्यात भिजवून ते पाणी सकाळी पिल्याने पिंपल्स दूर होतात.
हे घरगुती उपाय तुम्हाला पिंपल्सच्या समस्येपासून (Remedies For Pimples On Face) दूर ठेवतील एवढं मात्र नक्की.
औरंगाबादमधील टॉप 10 स्ट्रीट फूड जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !