Prabhakar More Daughter जर एखाद्याला खूप टेन्शन आलं असेल. दिवसभराच्या कामामुळे ताणतणाव आला असेल आणि त्याला मनसोक्त हसायचं असेल, तर अशावेळेस एकाचं कार्यक्रमाची आठवण येते आणि तो म्हणजे सोनी मराठीचा महाराष्ट्राची हास्यजत्रा.
तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्यजत्रा या टॅग लाईनला सार्थ ठरवत महाराष्ट्राची हास्यजत्रा मागील अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. हा कार्यक्रम प्रेक्षकांचा एवढा फेवरेट असण्याचं मुख्य कारण म्हणजे या कार्यक्रमातील हास्य कलाकार.
Prabhakar More Daughter
समीर चौगुले, प्रसाद खांडेकर, गौरव मोरे, अरुण कदम, चेतना भट, इशा डे, नम्रता संभेराव आणि प्रभाकर मोरे यांसारखे हास्यसम्राट. यामुळे हास्यजत्रा दिवसेंदिवस लोकप्रिय होत चाललीये.
या सर्व कलाकारांमध्ये असा एक कलाकार आहे, ज्याने मागील काही दिवसांमध्ये तुफान लोकप्रियता मिळवलीये. आपल्या परफॉर्मन्सने तो सर्वांचं मन जिंकतोय आणि तो कलाकार म्हणजे चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे.
चिपळूणचे पारसमणी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय
अग शालू झोका दे गं मैना असं म्हणत प्रभाकर मोरे यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ते स्टेजवर येतात आणि सर्वांच्याचं चेहऱ्यावर हसू येतं. अनेक वर्षांच्या अनुभवाच्या बळावर ते प्रेक्षकांना हसवताय, हे यश मिळवताय.
परंतु आता त्यांच्याबद्दल एक खूपच आनंदाची बातमी समोर येत आहे. प्रभाकर मोरे यांची लेकसुद्धा अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. स्वतः प्रभाकर मोरे यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिलीये.
प्रभाकर मोरेंची लेक करतेय मनोरंजन विश्वात पदार्पण
प्रभाकर मोरे (Prabhakar More Daughter) यांची लेकसुद्धा एक अभिनेत्री आहे आणि तिने परदा या शॉर्ट फिल्ममध्ये काम केलंय. या शॉर्ट फिल्ममध्ये प्रभाकर मोरेही आहेत आणि बाप लेकीने पहिल्यांदाचं स्क्रीन शेअर केलीये. मला माझ्या लेकीचा अभिमान वाटतोय. या शब्दात त्यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे.
सोशल मीडियावर Prabhakar More Daughter ही पोस्ट शेअर होताचं, सगळेच नेटकरी खूप खुश झाले आहेत. अनेक सेलिब्रिटी आणि प्रभाकर मोरे यांचे फॅन त्यांच्या लेकीला शुभेच्छा देताय. प्रभाकर मोरेची लेक त्यांच्या एवढचं यश मिळवेल, यात शंका नाही.
निलेश साबळेने का सोडला चला हवा येऊ द्या कार्यक्रम
महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमात प्रभाकर मोरे Prabhakar More Daughter आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीमुळे चांगलेचं चर्चेत आहेत. कोणतेही कॅरेक्टर असो ते आपल्या कोकणी भाषेत आणि कोकणी बाजामुळे त्यात रंगत आणतात. किशोर कदम यांच्याबरोबर तर त्यांची जोडी आणखीनचं खुलून दिसते.
महाराष्ट्राची हास्यजत्रा नंबर 1 कॉमेडी शो
मागील अनेक वर्षांपासून सोनी मराठीवर महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम सुरू आहे. टीआरपी लिस्टमध्ये हा कार्यक्रम जास्त वरच्या नंबरवर दिसत नसला, तरीही सोशल मीडियावर कार्यक्रमाची तुफान क्रेझ आहे आणि लोक वेळात वेळ काढून महाराष्ट्राची हास्यजत्राचे एपिसोड पाहत असतात.
काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमाने ब्रेक घेतला होता. तेव्हा प्रेक्षक खूपचं मिस करत होते. परंतु त्यावेळेस महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचे अनेक कलाकार विदेश दौऱ्यावर गेले होते. दुबई, युरोप, अमेरिकासारख्या देशांमध्ये त्यांनी शोज केले, तिथेही त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
यावरूनचं कळतं की हास्यजत्रा फक्त महाराष्ट्रातचं नाही, तर संपूर्ण जगात लोकप्रिय आहे. एकीकडे चला हवा येऊ द्या सारखा कार्यक्रम स्पर्धेत असतानाही, हास्यजत्रेने Prabhakar More Daughter आपलं वेगळेपण जपलंय. सोशल मीडियावर अनेक प्रेक्षक महाराष्ट्राची हास्यजत्रा आणि चला हवा येऊ द्या या दोन कार्यक्रमांची तुलना करत असतात. तेथे प्रत्येकाच्या तोंडी हे वाक्य असतं की, चला हवा येऊ द्याला आता आधी सारखी गोडी राहिली नाहीये. त्यापेक्षा महाराष्ट्राची हास्यजत्रा कितीतरी पटीने भारी आहे.
तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याबद्दल महाराष्ट्राची हास्यजत्रा महाराष्ट्रातील नंबर वन कॉमेडी शो आहे की नाही ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि आपणही प्रभाकर मोरे यांच्या लेकीला यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा देऊयात.
मनोरंजन विश्वाशी निगडित अशाच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग बातम्यांसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
धन्यवाद !