Nashik Street Food नाशिकला महाराष्ट्राची अध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. नाशिक अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे आणि त्यातील एक गोष्ट म्हणजे नाशिकचं चटपटीत स्ट्रीट फूड. मिसळ पासून साबुदाणा वड्यापर्यंत नाशिक भारीच. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी नाशिकमधील टॉप 10 स्ट्रीट फूड (Nashik Street Food) घेऊन आलो आहोत.
Nashik Street Food
पेरूची वाडी : नाशिकची ही मिसळ खाणं म्हणजे एक अनुभव आहे. तुम्ही ट्राय केली का ?
बग्गा स्वीट्स लस्सी : अमृतसरच्या लस्सीप्रमाणेचं नाशिकची बग्गा लस्सी प्रसिद्ध.
शौकीनची भेळ : ही सोशल मीडियावरील एक व्हायरल भेळ आहे आणि तेवढीचं टेस्टीही.
साधना चुलीवरची मिसळ : नाशिकमध्येही मिसळ वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते.
श्री कृष्णा वडापाव : नाशिकमध्ये वडापाव खायचा असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे.
समर्थ ज्यूस सेंटर : जगात भारी असा पायनॅपल ज्यूस प्यायचा असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे.
श्री अंबिका मिसळ : अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या मिसळची चवच वेगळी आहे.
बुधा हलवाई जिलेबीवाले : अशी जिलेबीची चव तुम्ही आयुष्यात कधीही अनुभवली नसेल.
सायंतारा साबुदाणा वडा : साबुदाणा वडा खायचा असेल तर सायंताराला पर्याय नाही.
पुण्यातील टॉप 10 स्ट्रीट फूडच्या माहितीसाठी क्लिक करा.
तर हे आहेत नाशिकमधील टॉप १० स्ट्रीट फूड ऑप्शन्स. यापैकी तुम्ही काय ट्राय केलंय आणि तुम्हाला काय आवडतं नक्कीचं कमेंट करून सांगा.
अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीच वाचा.
खूप खूप धन्यवाद !