मराठी अभिनेत्रीने हनिमूनला घातली बिकिनी सोशल मीडियावर व्हायरल

मराठी अभिनेत्रीने हनिमूनला घातली बिकिनी

मराठी अभिनेत्रीने हनिमूनला घातली बिकिनी. अमृता बने आणि शुभंकर एकबोटे ही मराठीतील प्रसिद्ध जोडी आहे. कन्यादान मालिकेतून या दोघांनी प्रेक्षकांची मन जिंकली. या मालिकेदरम्यानचं त्यांची मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि आता त्यांनी लग्नही केलंय. एप्रिल महिन्यात त्यांनी एकमेकांशी लगीनगाठ बांधली आणि लग्न झाल्यानंतर लगेचं ते हनिमूनसाठी रवाना झाले.

या दोघांनी हनिमूनसाठी व्हिएतनाम या देशाची निवड केली आहे. सध्या हे दोघेही व्हिएतनाममध्ये आहेत आणि सोशल मीडियावर आपल्या या हनिमून प्रवासाचे विविध फोटो शेअर करत आहेत. त्यांचे फोटो सर्वांनाचं आवडताय

मराठी अभिनेत्रीने हनिमूनला घातली बिकिनी

आता अमृता बनेने तिच्या व्हिएतनाम प्रवासाचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे आणि या व्हिडिओमध्ये तिने चक्क बिकिनी घातलेली दिसतेय. या बिकिनीमध्ये ती खूपचं हॉट दिसतेय. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल होतोय आणि फॅन्स त्यावर कमेंट करत आहेत. तू खूपचं सुंदर दिसतेस. खूपचं हॉट दिसतेस. अशा कमेंट तिच्या या व्हिडिओजवर फॅन्स करत आहेत.

मराठी अभिनेत्रीने हनिमूनला घातली बिकिनी
Marathi Actress Amruta Bane Biking Photos Viral

ही पहिलीच वेळ नाहीये, जेव्हा एखाद्या मराठी अभिनेत्रीने बिकिनी घालून सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. या आधीही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया बापट आणि सिद्धार्थ चांदेकरची पत्नी मिताली मयेकरने आपले बिकीनी मधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तेव्हा त्यांना ट्रोलिंगला सामोरे जावं लागलं होतं.

Priya Bapat
मराठी अभिनेत्रीने हनिमूनला घातली बिकिनी

आपल्या मराठी संस्कृतीत हे बसत नाही. तुम्हाला हे शोभत नाही. अशा कमेंटस युजर्सने आणि फॅन्सने केल्या होत्या. तेव्हा त्यांनी आमची मर्जी आम्हाला जसं वाटेल, तसे आम्ही कपडे घालू. असं सणसणीत उत्तरही दिलं होतं.

आता अमृता बनेच्या व्हिडिओवर कशा कंमेंट येत आहेत, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. परंतु एकूणसाग अमृता आणि शुभंकर हे दोघे खूप आनंदी आहेत आणि त्यांचा हनिमून चांगलाचं एन्जॉय करताय, असं दिसून येते.

मराठी अभिनेत्रीने हनिमूनला घातली बिकिनी
मराठी अभिनेत्रीने हनिमूनला घातली बिकिनी

अमृता बनेने रंग माझा वेगळा या मालिकेतून अभिनय विश्वात पदार्पण केलं होतं. तिने साकारलेली निकिताची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडलेली आणि त्यानंतर कन्यादान मालिकेतून ती घराघरात पोहोचली.

तर तुम्हाला आवडते का या दोघांची जोडी ? तुम्हाला त्यांच्या हनिमूनचे फोटो आवडले का ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top